Wikipedia

शोध परिणाम

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या वर आधारित सदर Flipbook तयार केले आहे.  


विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा व नोटबुक वर स्वाध्याय लिखाण करावे. सर्वांना शुभेच्छा 💐💐


(सदरील अभ्यास  बघण्यासाठी खालील निळ्या लिंक ला स्पर्श करा.).


सूचना :- ज्याप्रमाणे आपण पुस्तकाची पाने उलटवतो  त्याप्रमाणे एक-एक पान उलटवा व फ्लिपबुकचा आनंद घ्या. अल्बम प्रमाणे बघण्यासाठी कृपया मोबाईल आडवा धरावा. धन्यवाद!!



https://online.fliphtml5.com/uvjkc/ezwi/



विषय शिक्षक - श्री.सुर्यवंशी एस.के.

मो.न.9860201123

जनता विद्यालय, औंदाणे , ता. सटाणा.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौकोन या वर आधारित सदर Flipbook तयार केले आहे.   विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा व नोटबुक वर स्वाध्याय लिखाण करावे. सर्वांना शुभेच्छा 💐💐 (सदर...